Bible Language

2 Chronicles 30:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   हिज्कियाने 1000 बैल आणि 7000 मेंढरे पुढाऱ्यांनी 1000 बैल 10000 मेंढरे मारुन खाण्यासाठी या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना शुचिर्भूत व्हावे लागले.
ERVMR   हिज्कियाने 1000 बैल आणि 7000 मेंढरे पुढाऱ्यांनी 1000 बैल 10000 मेंढरे मारुन खाण्यासाठी या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना शुचिर्भूत व्हावे लागले.
IRVMR   यहूदाचा राजा हिज्कीयाने एक हजार बैल आणि सात हजार मेंढरे पुढाऱ्यांनी एक हजार बैल दहा हजार मेंढरे या समुदायाला दिली. त्यासाठी बऱ्याच याजकांना पवित्र व्हावे लागले.