Bible Language

2 Samuel 17:10 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल. कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांना ठाऊक आहे.
ERVMR   मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल. कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांना ठाऊक आहे.
IRVMR   मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे.