Bible Language

2 Samuel 22:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो. देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
ERVMR   तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी त्यालाच शरण गेलो. देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला. मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.
IRVMR   तेव्हा मी परमेश्वराचा धावा केला. होय,
मी त्यालाच शरण गेलो देव त्याच्या मंदिरात होता त्याने माझा धावा ऐकला.
मदतीसाठी केलेला माझा आक्रोश त्याने ऐकला.