Bible Language

Daniel 8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी. मला हा दृष्टान्त झाला. हा दृष्टान्त मलाच झाला. दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला.
ERVMR   बेलशस्सर राजाच्या कारकिर्दोच्या तिसऱ्या वर्षी . मला हा दृष्टान्त झाला. हा दृष्टान्त मलाच झाला. दुसऱ्या दृष्टान्तानंतर तो मला झाला.
IRVMR   {दानिएलास एडका बकरा ह्यांचा दृष्टांत} PS त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी मी जो दानीएल त्या मला प्रथम दृष्टांत झाला.