Bible Language

Exodus 11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल.
ERVMR   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर मिसर देशावर आणखी एक पीडा आणणार आहे. ह्या पीडेनंतर मात्र फारो तुम्हाला मिसरमधून जाऊ देईल; खरे म्हणजे तो तुम्हाला मिसर देशातून बाहेर घालवून देईल.
IRVMR   मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील,