Bible Language

Exodus 38 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद साडेचार फूट उंच अशी केली.
ERVMR   मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद साडेचार फूट उंच अशी केली.
IRVMR   {होमवेदीची रचना} PS बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब पाच हात रुंद तीन हात उंच अशी केली.