Bible Language

Hosea 2:23 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीजपेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
ERVMR   तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज पेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
IRVMR   मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन,
आणि लो रुहामावर दया करीन.
जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन
आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील. PE