Bible Language

Hosea 4:15 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस.
ERVMR   “इस्राएल, तू वेश्येप्रमाणे वागतेस. पण यहूदाला अपराध करु देऊ नयेस. तू गिल्गालला किंवा वर बेथ-आवेनला जाऊ नकोस. वचने देताना परमेश्वराच्या नावाचा उपयोग करु नकोस ‘परमेश्वराशपथ’ असे म्हणू नकोस.
IRVMR   हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस,
तरी यहूदा दोषी होवो; तुम्ही लोकहो,
गिल्गालास जाऊ नका,
वर बेथ अवेनास जाऊ नका,
परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.