Bible Language

Isaiah 7:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   पण हे द्राक्षमळे काट्यांनी तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल.
ERVMR   पण हे द्राक्षमळे काट्यांनी तणांनी भरून नष्ट होतील. ह्या भूमीत जंगल माजेल. तिचा उपयोग शिकारीसाठीच होईल.
IRVMR   माणसे तेथे बाण घेऊन शिकारीसाठी जातील कारण सर्व भूमी तण काटेकुटे यांनी भरलेली असते.