Bible Language

Jonah 2:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
ERVMR   “तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
IRVMR   तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले,
आणि प्रवाहाने मला वेढले,
तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ
माझ्यावरून गेला.