Bible Language

Judges 20 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
ERVMR   तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
IRVMR   {बन्यामीन वंशजांविरुद्ध युद्ध} PS नंतर दान प्रदेशापासून बैर-शेबा शहरापर्यंतचे गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर आले आणि ते एक मनाचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पा येथे एकत्र जमा झाले.