Versions
MRV परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
ERVMR परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.
IRVMR {विपत्तीत धावा} PS हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.