Bible Language

Psalms 22:1 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
ERVMR   माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
IRVMR   {दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीत} PS माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस?