Bible Language

Amos 1:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला
ERVMR   परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो,
“अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही.
कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला.
आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला.
त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.