Bible Language

Amos 1:6 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले.
ERVMR   परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले.
IRVMR   आणि परमेश्वर असे म्हणतो,
“गज्जाच्या तिन्ही पापांबद्दल,
अगदी चारहींमुळे,
त्यांना शिक्षा करण्यापासून मी माघारी फिरणार नाही.
कारण त्यांनी संपूर्ण लोकांस गुलाम म्हणून नेले,
ह्यासाठी की त्यांना अदोम्यांच्या हाती द्यावे.