Bible Language

Amos 1:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
ERVMR   अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
IRVMR   मी अश्दोदमध्ये राहणाऱ्या मनुष्यास
आणि अष्कलोनात राजदंड धरणाऱ्या मनुष्यास नष्ट करीन.
एक्रोनाच्या विरुद्ध मी माझा हात चालवीन.
आणि पलिष्ट्यांचे उरलेले लोक मरतील.”
असे परमेश्वर देव म्हणतो.