Bible Language

Amos 2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला.
ERVMR   परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला.
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो,
“मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे,
मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही.
कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून
त्यांचा चुना केला.