Bible Language

Amos 3:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
ERVMR   शिकार मिळाल्यावरच जंगलातील सिंह गर्जना करील. जर सिंहाचा बछडा, त्याच्या गुहेत गुरगुरत असेल, तर त्याचा अर्थ त्याने काहीतरी पकडले आहे.
IRVMR   शिकार मिळाली नाही तर जंगलात सिंह गर्जना करील काय?
तरुण सिंहाने काही धरले नसेल
तर त्याच्या गुहेतून तो गुरगुरेल काय?