Bible Language

Amos 5:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर तुमच्याबरोबर’ आहे असे तुम्ही म्हणता, मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे. त्यामुळे तुम्ही जगाल सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
ERVMR   परमेश्वर तुमच्याबरोबर’ आहे असे तुम्ही म्हणता, मग सत्कृत्ये करा, दुष्कृत्ये नव्हे. त्यामुळे तुम्ही जगाल सर्व शक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोहबर येईल.
IRVMR   तुम्ही जगावे म्हणून जे उत्तम आहे त्याचा शोध करा,
वाईटाला शोधू नका.
म्हणजे जसे तुम्ही म्हणता,
त्याप्रमाणे सर्वशक्तिमान परमेश्वर देव खरोखरच तुमच्याबरोबर येईल.