Bible Language

Amos 9:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. तेथून उचलून घेईन. जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन. तो त्यांना चावेल.”
ERVMR   ते जरी कर्मेल पर्वताच्या लपले, तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन. तेथून उचलून घेईन. जर त्यांनी माझ्यापासून लपण्यासाठी समुद्राचा तळ गाठला, तर मी सापाला आज्ञा करीन. तो त्यांना चावेल.”
IRVMR   ते जरी कर्मेल पर्वताच्या शिखरावर लपले,
तरी तेथून मी त्यांना शोधून काढीन.
त्यांनी जरी माझ्यापासून लपून समुद्राचा तळ गाठला,
तर मी सापाला आज्ञा करीन तो त्यांना चावेल.