Bible Language

Daniel 7:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ती दहा शिंगे म्हणजे ह्या चौथ्या राज्याचे दहा राजे आहेत. ह्या दहा राजानंतर आणखी एक राजा येईल त्याच्या आधीच्या राज्य करणाऱ्या राज्यांपेक्षा हा भिन्न असेल. तो तीन राजांचा पराभव करील.
ERVMR   ती दहा शिंगे म्हणजे ह्या चौथ्या राज्याचे दहा राजे आहेत. ह्या दहा राजानंतर आणखी एक राजा येईल त्याच्या आधीच्या राज्य करणाऱ्या राज्यांपेक्षा हा भिन्न असेल. तो तीन राजांचा पराभव करील.
IRVMR   आता दहा शिंगाविषयी
या राज्यातून दहा राजांचा उदय होईल;
आणि त्यातून आणखी एक राजा निघेल.
तो राजा वेगळा असेल आणि तो तीन राजांना पादाक्रांत करील. PEPS