Bible Language

Daniel 9:23 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तू प्रार्थनेला सुरवात करता क्षणीच, आज्ञा मिळाली ती तुला सांगायला मी आलो. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो तूला ही आज्ञा दुष्टान्त समजेल..
ERVMR   तू प्रार्थनेला सुरवात करता क्षणीच, आज्ञा मिळाली ती तुला सांगायला मी आलो. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो तूला ही आज्ञा दुष्टान्त समजेल. .
IRVMR   तुझ्या विनंत्यांच्या आरंभी वचन निघाले, आणि ते प्रगट करायला मी आलो आहे, कारण तू फारच प्रिय आहेस; म्हणून या गोष्टीचा विचार कर आणि दृष्टांत समजून घे. PEPS