Bible Language

Deuteronomy 10:17 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या
ERVMR   कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या
IRVMR   कारण परमेश्वर तुमचा देव आहे, तो देवांचा देव प्रभूंचा प्रभू आहे. तो महान भययोग्य परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्यास सर्वजण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही.