Bible Language

Deuteronomy 3:12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा - आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग त्यातील नगरे.
ERVMR   “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असा - आर्णोन खोऱ्यातल अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग त्यातील नगरे.
IRVMR   “तेव्हा ती जमीन आम्ही काबीज केली. रऊबेनी आणि गादी यांना त्यातील काही भाग मी दिला. तो असाः आर्णोन खोऱ्यातील अरोएर नगरापासून * अरोएर नगराच्या उत्तर भागापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग त्यातील नगरे.