Bible Language

Exodus 11:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तू माझा हा निरोप इस्राएल लोकांना सांग, ‘तुम्ही पुरुष स्त्रिया यांनी आपल्या मिसरच्या रहिवासी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सोन्याचांदीच्या वस्तू मागून घ्याव्यात.
ERVMR   तू माझा हा निरोप इस्राएल लोकांना सांग, ‘तुम्ही पुरुष स्त्रिया यांनी आपल्या मिसरच्या रहिवासी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून सोन्याचांदीच्या वस्तू मागून घ्याव्यात.
IRVMR   तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.”