Bible Language

Exodus 11:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परंतु इस्राएल लोकांना किवा त्यांच्या जनावरांना काहीच अपाय होणार नाही. कुत्रा देखील त्यांच्यावर भुंकणार नाही यावरून मी इस्राएली लोकात मिसरच्या लोकात कसा भेद ठेवलेला आहे हे तुम्हास कळून येईल.
ERVMR   परंतु इस्राएल लोकांना किवा त्यांच्या जनावरांना काहीच अपाय होणार नाही. कुत्रा देखील त्यांच्यावर भुंकणार नाही यावरून मी इस्राएली लोकात मिसरच्या लोकात कसा भेद ठेवलेला आहे हे तुम्हास कळून येईल.
IRVMR   परंतु इस्राएल लोकांवर किंवा त्यांच्या जनावरांवर कुत्रा देखील भुंकणार नाही यावरुन मी परमेश्वर इस्राएली मिसरांच्यामध्ये कसा भेद ठेवतो हे तुम्हास कळून येईल.