Bible Language

Exodus 14:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मी फारोचे मन कठीण करीन तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले.
ERVMR   मी फारोचे मन कठीण करीन तो तुमचा पाठलाग करील परंतु मी फारो त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन मग मिसरच्या लोकांना समजेल की मी परमेश्वर आहे.” तेव्हा इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञेप्रमाणे केले.
IRVMR   मी फारोचे मन कठीण करीन तो त्यांचा पाठलाग करीन. मी फारो त्याची सेना यांचा पराभव करून गौरवशाली होईन, मग मिसराच्या लोकांस समजेल की मी परमेश्वर आहे.” त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.