Bible Language

Exodus 15:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने पाणी राशी सारखे उंच उभे राहिले जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली; समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.
ERVMR   तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने पाणी राशी सारखे उंच उभे राहिले जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक भिंत झाली; समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट्ट टणक बनले.
IRVMR   तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या.
जलप्रवाह राशी सारखे उंच उभे राहिले,
जलाशय सागराच्या उदरी थिजून गेले.