Bible Language

Exodus 18:12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मग इथ्रोने देवाला यज्ञ अर्पणे केली. नंतर अहरोन इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.
ERVMR   मग इथ्रोने देवाला यज्ञ अर्पणे केली. नंतर अहरोन इस्राएल लोकांमधील वडीलधारी माणसे म्हणजे पुढारी देवाची विशेष उपासना करावी म्हणून मोशेचा सासरा इथ्रो याच्याबरोबर जेवावयास आले.
IRVMR   मग मोशेचा सासरा इथ्रो याने देवाला होमबली यज्ञ केले. नंतर अहरोन इस्राएलाच्या सर्व वडिलांसह मोशेचा सासरा इथ्रो यांच्याबरोबर देवासमोर जेवण करावयास आला. PS