Bible Language

Exodus 8:29 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञकरण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
ERVMR   मोशे म्हणाला, “पाहा, मी जातो आणि तुझ्यापासून, तुझे लोक सेवक या सर्वापासून उद्या गोमाशा दूर करण्याकरिता परमेश्वराला विंनती करतो परंतु यज्ञकरण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांना तुम्ही अडवू नये.”
IRVMR   मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”