Bible Language

Ezekiel 16:13 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
ERVMR   तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
IRVMR   तुला सोन्यारुप्याने सजवीले, तुला रेशमाच्या कापडाचा नक्षीकाम केलेला पेहराव घातला, तुला जेवणास मधपोळी तेलासह असत. तू अति सुंदर होतीस कारण तुला दिलेल्या तेजाने तू अप्रतीम होतीस असे परमेश्वर देव म्हणतो.