Bible Language

Ezekiel 17:6 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   बीज अंकुरले आणि द्राक्षवेल तरारली. ती वेल उत्तम होती. ती उंच नव्हती, पण तिचा विस्तार मोठा होता. तिला फांद्या फुटल्या लहान वेलीचा वाढून मोठा वेल झाला.
ERVMR   बीज अंकुरले आणि द्राक्षवेल तरारली. ती वेल उत्तम होती. ती उंच नव्हती, पण तिचा विस्तार मोठा होता. तिला फांद्या फुटल्या लहान वेलीचा वाढून मोठा वेल झाला.
IRVMR   मग त्याची वाढ होऊन द्राक्षाच्या झाडाच्या फांद्या पसरल्या गरुडाकडे झुकल्या आणि त्याचे मुळ त्याकडे वाढ झालेले होते.