Bible Language

Ezekiel 23:12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तिलाही अश्शुरी नेते अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते.
ERVMR   तिलाही अश्शुरी नेते अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते.
IRVMR   अश्शूरांशी तिने व्यभिचार केला, अधिपती, नायब अधिपती, भरदार पोषाख घातलेले, घोड्यावर बसणारे सरदार सर्व देखण्या तरुणांशी तिने व्यभिचार केला.