Bible Language

Genesis 19:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   म्हणून मग लोट बाहेर गेला आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.
ERVMR   म्हणून मग लोट बाहेर गेला आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले.
IRVMR   मग लोट बाहेर गेला ज्या मनुष्यांनी त्याच्या मुलींशी लग्न केले होते त्या आपल्या जावायांना तो म्हणाला, “उठा, तुम्ही, लवकर या ठिकाणातून बाहेर पडा; कारण परमेश्वर देव या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करत आहे असे त्याच्या जावयांना वाटले.