Bible Language

Haggai 1:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “मी भूमीला आणि पर्वतांना रुक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल ह्यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बल होतील.”
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “मी भूमीला आणि पर्वतांना रुक्ष होण्याची आज्ञा दिली आहे. जमिनीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीची आणि धान्य, नवीन मद्य, जैतुनाचे तेल ह्यांची नासाडी होईल. सर्व लोक आणि सर्व प्राणी दुर्बल होतील.”
IRVMR   “मी भूमीवर आणि पर्वतांवर, धान्यावर नव्या द्राक्षरसावर तेलावर आणि भूमीच्या पिकावर, मनुष्यावर आणि पशूवर तुमच्या हातच्या कमाईवर अवर्षणाची आज्ञा दिली आहे.” PEPS