Bible Language

Hosea 10:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”
ERVMR   इस्राएलाने पाप केले आणि उच्चस्थाने बांधली. आवेन मधील उच्चस्थानांचा नाश केला जाईल त्यांच्या वेदीवर काटेकुटे तण वाढतील मग ते पर्वतांना म्हणतील, “आम्हाला झाका” आणि टेकड्यांना म्हणतील, “आमच्यावर पडा.”
IRVMR   दुष्टतेची श्रध्दास्थानाने
आणि इस्राएलाची पापे नाश पावतील
त्यांच्या वेदींवर काटे काटेरी झुडपे उगवतील.
लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका”
आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”