Bible Language

Isaiah 16:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली. म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या. शत्रूंपासून त्यांना लपवा. लुटालूट थांबेल. शत्रूचा पराभव होईल. दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
ERVMR   मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली. म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या. शत्रूंपासून त्यांना लपवा. लुटालूट थांबेल. शत्रूचा पराभव होईल. दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
IRVMR   मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे;
तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो.
कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल.
ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.