Bible Language

Isaiah 18:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात.शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)
ERVMR   तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात. शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)
IRVMR   जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो.
शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे,
जे लोक भीतीपासून दूर जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान अजिंक्य राष्ट्र,
ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,