Bible Language

Isaiah 19:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   नदीकाठची झाडे सुकतील, मरतील वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.
ERVMR   नदीकाठची झाडे सुकतील, मरतील वाऱ्यावर उडून जातील. नदीच्या रूंदट पात्रातील वनस्पतीसुध्दा मरतील.
IRVMR   नीलजवळचे बोरू,
नीलच्या मुखाजवळची आणि नीलजवळ सर्व पेरलेली शेते सुकून जातील, धुळीत बदलतील आणि वाऱ्याने उडून जातील.