Bible Language

Isaiah 21:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
ERVMR   जर त्या रखवालदाराने घोडेस्वारांच्या रांगा, गाढवे किंवा उंट पाहिले तर त्याने अतिशय काळजीपूर्वक चाहूल घेतली पाहिजे.”
IRVMR   जेव्हा तो रथ, घोडेस्वार,
गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील,
तेव्हा त्याने सतर्क सावधान असायला हवे.