Bible Language

Isaiah 37:12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला.
ERVMR   त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला.
IRVMR   गोजान, हारान, रेसफ तलस्सारातले एदेनाचे लोक या ज्या राष्ट्रांचा माझ्या वाडवडीलांनी नाश केला त्यांच्या देवांनी त्यांना वाचवले का?