Bible Language

Isaiah 37:29 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तू माझ्यावर रागावला आहेस माझी निंदा केली आहेस. तुझे बोलणे मी ऐकले. म्हणून मी तुला शिक्षा करीन. मी तुझ्या नाकात वेसण घालीन. तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास, त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.”
ERVMR   तू माझ्यावर रागावला आहेस माझी निंदा केली आहेस. तुझे बोलणे मी ऐकले. म्हणून मी तुला शिक्षा करीन. मी तुझ्या नाकात वेसण घालीन. तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास, त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.”
IRVMR   कारण माझ्याविरूद्धच्या तुझ्या क्रोधामुळे आणि तुझा उद्धटपणा माझ्या कानी पोहचला आहे,
मी आपले वेसण तुझ्या नाकात आपला लगाम तुझ्या तोंडात घालीन;
तू ज्या मार्गाने आलास त्यानेच मी तुला मागे फिरवीन.