Bible Language

Isaiah 59:16 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा राहून लोकांना मदत करताना दिसला नाही. म्हणून परमेश्वराने स्वत:चे सामर्थ्य आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
ERVMR   परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा राहून लोकांना मदत करताना दिसला नाही. म्हणून परमेश्वराने स्वत:चे सामर्थ्य आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
IRVMR   त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही.
तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले,
आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.