Bible Language

Isaiah 5:20 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते गोड आंबट लागते.
ERVMR   ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते गोड आंबट लागते.
IRVMR   जे चांगल्यास वाईट आणि वाईटास चांगले म्हणतात.
ते प्रकाशाला अंधार अंधाराला प्रकाश म्हणून त्याचे प्रतिनिधित्व करतात,
जे कडुपणाला गोड असे गोडला कडु असे सादर करतात, त्यांना हाय हाय!