Bible Language

Isaiah 7:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा त्याच्याशी बोला.
ERVMR   तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या डोहाला पाणी मिळते तेथे तू तुझा मुलगा शआर-याशूब असे दोघे आहाजला भेटा त्याच्याशी बोला.
IRVMR   मग परमेश्वर यशयाला म्हणाला, “आहाजाला भेटण्यासाठी तू तुझा मुलगा शआरयाशूब याजबरोबर धोब्याच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर जेथे वरच्या तळ्याचे पाणी मिळते तेथे जा.