Bible Language

James 3:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते.
ERVMR   किंवा जहाजाचे उदाहरण घ्या. जरी ते खूप मोठे असले जोरदार वाऱ्यामुळे चालविले जाते तरी ते लहान सुकाणूद्वारे ताब्यात ठेवता येते सुकाणूधर नावाड्याच्या इच्छेला येईल तिकडे नेता येते.
IRVMR   तारवेही बघा; ती इतकी मोठी असतात आणि प्रचंड वार्‍याने लोटली जातात, पण ती चालवणार्‍या सुकाणदाराची इच्छा असते तिकडे एका लहान सुकाणूने पाहिजे तिकडे वळवता येतात.