Bible Language

Jeremiah 27:17 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही.
ERVMR   त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. बाबेलच्या राजाची सेवा करा. तुमच्या शिक्षेचा स्वीकार करा म्हणजे तुम्ही जगाल. या यरुशलेम नगरीच्या नाशास तुम्ही कारणीभूत होण्याचे काहीच कारण नाही.
IRVMR   त्यांचे ऐकू नका. तुम्ही बाबेलाच्या राजाची सेवा करा जिवंत रहा. या नगराची नासाडी का व्हावी?