Bible Language

Jeremiah 43:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहचा मुलगा योहानान इतर काही लोक गर्विष्ठ दुराग्रही होते. ते सर्व यिर्मयावर रागावले. ते यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, तू खोटे बोलत आहेस. ‘तुम्ही मुळीच मिसरला जाऊन राहू नये.’ असे सांगण्यासाठी आमच्या परमेश्वर देवाने तुला आमच्याकडे पाठविले नाही.
ERVMR   होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहचा मुलगा योहानान इतर काही लोक गर्विष्ठ दुराग्रही होते. ते सर्व यिर्मयावर रागावले. ते यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, तू खोटे बोलत आहेस. ‘तुम्ही मुळीच मिसरला जाऊन राहू नये.’ असे सांगण्यासाठी आमच्या परमेश्वर देवाने तुला आमच्याकडे पाठविले नाही.
IRVMR   होशायाचा मुलगा अजऱ्या, कारेहाचा मुलगा योहानान सर्व गर्विष्ठ लोक यिर्मयाला म्हणाले, “तू खोटे बोलत आहेस. तुम्ही तेथे मिसरात राहण्यास जाऊ नका, असे सांगण्यास परमेश्वर आमचा देव याने तुला पाठविले नाही.