Bible Language

Jeremiah 46:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
ERVMR   “मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
IRVMR   मिसरास कळवा आणि मिग्दोलात नोफात ऐकू द्या.
तहपन्हेस ते म्हणाले तू उभा राहा सज्ज हो, कारण तुमच्या भोवती तलवारीने सर्व काही खाऊन टाकले आहे.