Bible Language

Jeremiah 48:7 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तुम्ही घडविलेल्या गोष्टी तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित अधिकारी यांनाही नेले जाईल.
ERVMR   तुम्ही घडविलेल्या गोष्टी तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित अधिकारी यांनाही नेले जाईल.
IRVMR   कारण तू आपल्या कर्मावर आणि संपत्ती यावर भाव ठेवला आहे, म्हणून तुही पकडला जाशील.
मग कमोश आपले याजक आणि पुढाऱ्यांसह बंदिवासात जाईल.